Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

Founder-Director of Deepstambh Revolution

0257 - 2242299 yajurvendramahajan.blogspot.in

 • शिक्षणक्षेत्र अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते : ग्रामिण व आदिवासी भागात गुणवत्तापुर्ण शिक्षण वंचितांपर्यंत पोहचावे यासाठी पुर्णवेळ कार्य.
 • महाराष्ट्रात ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा करिअर क्रांतिचे प्रणेते.
 • दीपस्तंभ गुरुकुल मध्ये सुमारे 100 विद्यार्थी शिष्यवृत्ती देऊन दत्तक घेतात त्यांना निवास भोजन व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी विनामुल्य व्यवस्था.
 • दीपस्तभं मनोबल देशातील पहिले अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र सुरु केले. त्यात 150 विद्यार्थी विनामुल्य निवासी प्रक्षिशण घेतात.
 • दीपस्तभं संजीवन - 18 वर्षावरील अनाथ युवक युवतींसाठी निवासी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सरुु केले.
 • 250 अंध, अपगं , अनाथ, आदिवासी व गरीब युवक युवतींचे संपूर्ण पालकत्व समाजाच्या सहकायार्न स्विकारले आहे.
 • 13 वर्षात 500 हुन अधिक विद्यार्थी प्रशासकिय अधिकारी व 1400 विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत.
 • करिअर कौंन्सिलर व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक आहेत.
 • महाराष्ट्रातील प्रेरणादायी वक्ते (स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्व विकास, सुजाण पालकत्व इ. विषयावं र) 2000 हुन अधिक व्याख्याने, 9 लाख विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
 • शिक्षक प्रशिक्षक 70 हजारहुन अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे व त्याच विषयावर पुणे विद्यापीठात संशोधन केले आहे.
 • विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी दीपस्तभं आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान सरुु केले. 2 लाख विद्यार्थ्यांना व 10 हजार शिक्षकांना प्रेरणादायी पुस्तके वाचनाची संधी उपलब्ध करुन दिली.
 • ग्रामिण भागासाठी 18 खेड्यांमध्ये दीपस्तंभ ग्रामिण ग्रंथालय व अभ्यासिका सुरु केल्या.
 • अभ्यासमित्र , करिअरमित्र, पालकमित्र आणि स्पर्था परीक्षा आत्मविश्वास या पुस्तकांचे लेखक.
 • पुरस्कारांनी सन्मानित -
  • दोंडाईचा, नागपूर, विटा, चाळीसगांव, रोटरी क्लब तर्फे 'श्रमसाफल्य पुरस्कार'.
  • क्षमता विकास प्रबोधिनी तर्फे 'व्याख्यान वाचस्पती पुरस्कार'.
  • स्नेहालय तर्फे 'शहीद क्रांती पुरस्कार'.
  • महाराष्ट्र शाहीर परिषदेचा 'विशेष लोकसेवा गौरव पुरस्कार'.
  • हेल्पर्स ऑफ दी हँडीकॅप कोल्हापूर संस्थेचा 'अपंग मित्र पुरस्कार' - 2015
  • पिंप्री चिंचवड म.न.पा. शिक्षण मडंळाच्या वतीने 'शिक्षण क्रांती कार्यगौरव पुरस्कार' - 2016
  • लोकमान्य सेवा सघं, पार्ले (मुंबई) तर्फे समाज सुधारक गोपाळ गणेश 'आगरकर पुरस्कार' - 2017
  • आचार्य हस्ती राष्ट्रीय अहिंसा कार्यकर्त्ता अवॉर्ड 2017 (जळगांव)
  • मिती एन्टरटेन्टमेंट आणि अमर हिंद मडंळ, मंबुई, यांच्यातर्फ गगनाला पखं नवे पुरस्कार - 2017
  • लोकसत्ता 'तरुण तेजांकीत पुरस्कार' - 2017
  • राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) यांच्यातर्फे 'अपंगसेवा पुरस्कार' - 2018
  • ईनरव्हिल क्लब आफॅ निगडी प्राईड तर्फे - गणाश्रया पुरस्कार - 2018
  • NCPEDP - दिल्ली तर्फे माइंडट्री राष्ट्रीय हेलन केलर अवॉर्ड - 2018
  • नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, नाशिक तर्फे 'आदर्श शक्षैणिक संस्था' पुरस्कार - 2018
  • सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन तर्फे दिला जाणारा 'शाहु, फुले, आंबेडकर' पुरस्कार - 2018