Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299
Courses Images
  • सूचना

    पोलीस भरती साठी आधी लेखी परीक्षा व नंतर मैदानी चाचणी घेतली जाते

लेखी परीक्षा स्वरूप

मराठी व्याकरण, आधुनिक भारताचा इतिहास (प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल), सामान्य विज्ञान (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र), बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, भारतीय राज्यघटना व पंचायतराज, चालू घडामोडी, अत्यावश्यक सामान्य ज्ञान

परीक्षा गुण - 100
प्रश्न - 100
वेळ - 1 तास

मैदानी चाचणी स्वरूप

PSI/STI/ASO तिनही पदांसाठी पेपर 1 सामाईक घेतला जातो.

पुरुष :
धावणे 1600 मीटर (5.10 मिनिट) 20 गुण
धावणे 100 मीटर (11.50 सेकंद) 20 गुण
गोळाफेक 1.5 मीटर 20 गुण
लांबउडी 5 मीटर 20 गुण
पूलअप्स 10 20 गुण


महिला :
धावणे 800 मीटर (2.40 मिनिट) 25 गुण
धावणे 100 मीटर (1.4 सेकंद) 25 गुण
गोळाफेक 4 किलो (6 मीटर) 25 गुण
लांबउडी 3.80 मीटर 25 गुण