Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299
Courses Images
१२वी नंतर होणाऱ्या NDA परीक्षेची तयारी औरंगाबाद येथे असणाऱ्या Services Preparatory Institute (SPI) येथे करून घेतली जाते. SPI मध्ये १०वी नंतर प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. हि प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेतली जाते. यासाठी १०वी (State board + CBSE) अभ्यासक्रम असतो.
  • जाहिरात- डिसेंबर ते २८ फेब्रुवारी (Online अर्ज)
  • लेखी परीक्षा - एप्रिल
  • मुलाखत - मे
  • कॉलेजची प्रत्यक्ष सुरु - जून
  • SPI प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग मार्च मार्च एप्रिलमध्ये १०वी च्या परीक्षेनंतर घेण्यात येतात.