Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

शिबिर १) UPSC Foundation Course (10th to Graduate Level Students)

Duration : 5th to 22nd May 2020 / 24th May to 10th June 2020.

1) How to select Competitive exam as a career? 2) Guidance of all subjects for UPSC 3) Study Methods and Planning (Reading Skills, Memory Techniques) 4) Personality Development 5) Yoga, Pranayam ,Dhyan Training

शिबिर २) एम.पी.एस सी. फाउंडेशन कोर्स (१० वी ते पदवीधर पर्यंतचे विद्यार्थी)

शिबिर कालावधी : ५ ते २२ मे २०२० / २४ मे ते १० जुन २०२० (१८ दिवस - १२५ तास)

१) स्पर्धा परीक्षांचे करिअर कसे निवडावे? २) एम.पी.एस सी. परीक्षेअंतर्गत येणाऱ्या सर्व विषयांचे मार्गदर्शन ३) अभ्यास नियोजन व अभ्यास पद्धती (वाचन कौशल्य, मेमरी टेक्निक्स) ४) व्यक्तिमत्व विकसन, योगासन, प्राणायाम, ध्यानधारणा प्रक्षिक्षण.

शिबिर ३) एम.पी.एस सी. ॲडव्हान्स कोर्स

पात्रता : पदवीधर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी

शिबिर कालावधी : ५ ते २२ मे २०२० / २४ मे ते १० जुन २०२० (१८ दिवस - १२५ तास)

१) पूर्व व मुख्य परीक्षा अभ्यास पद्धती व नियोजन २) सर्व विषयातील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांचे मार्गदर्शन ३) परीक्षाभिमुख दृष्टिकोन अभ्यास ४) नोट्स कशा काढाव्यात? ५) ग्रुप डिस्कशन कसे करावे? ६) वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचे तंत्र ७) प्रश्नपत्रिका सराव ८) मुलाखत तंत्र व मंत्र

शिबिर ४) पीएसआय/एसटीआय/असिस्टंट मुख्य परीक्षा कोर्स व राज्यसेवा मुख्य परीक्षा कोर्स (या दोन्ही बॅचेस स्वतंत्र घेण्यात येतील)

शिबिर कालावधी : मे महिन्यात (१८ दिवस - १२५ तास)

१) मुख्य परीक्षेसाठी सर्व विषयांच्या अत्यंत महत्वाच्या संकल्पना २) मराठी व इंग्रजीसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे ३) मुख्य - कायदे संदर्भात परीक्षाभिमुख विशेष मार्गदर्शन ४) वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचे तंत्र ५) प्रश्नपत्रिका सराव ६) मुलाखत तंत्र व मंत्र

शिबिर ५) मुलाखत शिबिर

शिबिर कालावधी : मे महिन्यात (७ दिवस - ५० तास)

१) मुलाखतीची तयारी कशी करावी २) मुलाखतीसाठी दर्जेदार संदर्भ साहित्य ३) मुलाखतीसाठी विशेष अभ्यास भेटी ४) मॉक इंटरव्ह्यु

शिबिर ६) यु.पी.एस सी. / एम.पी.एस सी. फाउंडेशन कोर्स (इंजिनिअरिंग-डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी)

शिबिर कालावधी : २४ मे ते १० जुन (१८ दिवस - १२५ तास)

यामध्ये अनुक्रमे शिबिर १ व २ प्रमाणे अभ्यासक्रम राहील.

शिबिर ७) यु.पी.एस सी. / एम.पी.एस सी. फाउंडेशन कोर्स (इंजिनिअरिंग - B.E. विद्यार्थ्यांसाठी)

शिबिर कालावधी :११ ते २८ जुन २०२० (१८ दिवस - १२५ तास)

यामध्ये अनुक्रमे शिबिर १ व २ प्रमाणे अभ्यासक्रम राहील.