आजपर्यंत १४०० हून अधिक वर्ग-१ व २ अधिकारी.
२८ जिल्ह्यांतून विद्यार्थी दीपस्तंभ मध्ये प्रशिक्षण घेतात.
दर महिन्याला विषयनिहाय सराव चाचण्या द्वारा ६०० प्रश्नांचा सराव.
नियमित अभ्यास कौन्सिलिंग LCD Live Teaching.
समाजाचे आपण काही देणं लागतो...इतरांसाठी काहीतरी केल पाहिजे...खेडयाकडे परत गेलं पाहिजे...शिक्षण हाच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे...एखाद्या देशातील तरुणांची संख्या व त्यांची गुणवत्ता हेच त्या देशाचे उज्ज्वल भविष्याचे द्योतक असते...अशा अनेक विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी 'दीपस्तंभ' नावाची सेवाभावी संस्था २००५ मध्ये सुरु करण्यात आली.
व्यवसाय म्हणून नव्हे तर तरुण पिढी घडविण्याची सामाजिक जबाबदारी ,म्हणून सुरु केलेली शैक्षणिक चळवळ !
Browse the most popular courses.
UPSC Foundation : For 12th Pass Students (For First Year & Second Year of Gradution Students)
Time : 2 pm to 4 pm
MPSC राज्यसेवा इंटीग्रेटेड : पदवीधर विद्यार्ध्यांसाठी (पूर्व + मुख्य + मुलाखत)
वेळ : सकाळी : ९ ते १२, संध्याकाळी : ५ ते ८, रविवार बॅच : १० ते ५
MPSC Foundation : १२ वी उत्तीर्ण विद्यार्ध्यांसाठी, पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्ध्यांसाठी
( UPSC, MPSC या परीक्षांची मुलभूत तयारीसाठी हा उत्तम कोर्स आहे.)
PSI/STI/ASO इंटीग्रेटेड : पदवीधर विद्यार्ध्यांसाठी
वेळ : सकाळी : ९ ते १२, दुपारी : २ ते ५, रविवार बॅच : १० ते ५
PSI/STI/ASO इंटीग्रेटेड : पदवीधर विद्यार्ध्यांसाठी
या कोर्स अंतर्गत (PSI पूर्व + PSI मुख्य + मैदानी सराव + मुलाखत), (STI पूर्व + STI मुख्य), (ASO पूर्व + ASO मुख्य + मुलाखत) इतक्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल.
तलाठी / लिपीक / सरळसेवा : पदवीधर तसेच पदवीला शिकत असणाऱ्या विद्यार्ध्यांसाठी
वेळ : सकाळी : १० ते १२, दुपारी : ४ ते ६
IBPS / SBI : Bank PO & Clerk : For Graduate or Undergraduate Students
Time : 8 am to 10 am, 10am to 12 pm, 5 pm to 7 pm
Course Description
Course Description
We have specialized & expert faculty having thorough knowledge & experience in guiding students for competitive exams.
We are leaders, thinkers and makers. Dedicating our knowledge to create better tommorw backed by our experience.
An Educationist, A Full Time Social Worker,Founder-Director of Deepstambh-Revolution in Education & Career in Rural India,Career Counsellor, Teacher Trainer, Personality Development Trainer, Social Entrepreneur.
Highly qualified with planning, implementation and evaluation.
Please find below the download section and latest news & events.
• दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान निकाल फेब्रुवारी २०२१ - Download
• अमरावती व नागपूर मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी -- दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान मे 2019 - Download
• पुणे मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी -- दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान मे 2019 - Download
• मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी - दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान मे 2019 - Download
• Cut of List व महत्वाच्या सुचना दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान मे 2019 - Download
• निकाल दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान मे 2019 - Download
We make our research available through our publications, both in print and digital formats.
We are delighted to show our students testimonials who have taken a time to acknowledge their satisfaction. Have a look at them.
तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे डीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माझे आई-वडील व्यवसायाने शेती करतात. 2014 सली दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात गुरूकुल या प्रकल्पांतर्गत प्रवेश घेतला. योग्य मार्गदर्शन व नियमित अभ्यास यामुळे माझी 2018 मध्ये पीएसआय पदी निवड झाली.
तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवून राज्य उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक पद मिळवले.
माझे वडील सामाजिक कार्यात तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. बीएस्सी पर्यंत भडगावच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. एमबीए ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ नोकरी करून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2008 मध्ये STI पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो त्यानंतर बँक प्रोबेशनरी ऑफिसर , उपजिल्हाधिकारी या पदांसाठी निवड झाली.
स्पर्धा परीक्षां आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सुरेख संगम म्हणजे दीपस्तंभ. मी या केंद्राचा विद्याथी, अध्यापक आणि वरिष्ठ मार्गदर्शक अश्या सर्व भूमिकांमध्ये वावरतो. उत्तम मार्गदर्शन, उत्तम कौन्सेलिंग आणि उत्तम सराव याचा सुरेख समन्वय येथे दिसतो.