Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र - १

लेखक - डॉ किरण देसले
किंमत - ६३०/- (१५%) सवलतीत - ५३५/-

  • PSI,ASO,STI,MPSC पूर्व व मुख्य पेपर-४ तसेच UPSC पूर्वसाठी उपयुक्त पुस्तक.
  • अर्थशास्त्र विषयाची स्पर्धा परीक्षभिमुख मांडणी असणारे व यशवंतांनी गौरवलेले पुस्तक.
  • अभ्यासक्रम,आर्थिक संकल्पना ,चालू आर्थिक घडामोडी,आर्थिक पाहणी,अर्थसंकल्प आणि आयोगाचा कल असे अनेक घटक एकाच पुस्तकात उपलब्ध असल्यामुळे विध्यर्थ्यांचे श्रम कमी होतात
  • विविध आलेख तुलनातत्म्क तक्ते,स्मरणचित्रांचा वापर ,संकल्पना मांडण्याचे तंत्र ,साधी आणि सोपी भाषा ही या पुस्तकाची महत्वाची वैशिष्टे आहेत.
  • नवीन अभ्यासक्रमानुसार UPSC,MPSC पूर्व व मुख्य ,PSI,STI,ASO पुर्व व मुख्य साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – 2

लेखक - डॉ किरण देसले
किंमत - ३९९/- (२५%) सवलतीत - २९९/-

  • MPSC पूर्व व मुख्य पेपर – 3 तसेच UPSC पूर्व साठी उपयुक्त पुस्तक.
  • आर्थिक व सामाजिक विकास या किचकट विषयाची स्पर्धा परिक्षाभिमुख व सोपी मांडणी करणारे महाराष्ट्रातील हे एकमेव पुस्तक आहे.
  • जनसांख्यिकी, विकासाचा हक्क, समावेशक विकास, राष्ट्रीय विकास अजेंडा, सामाजिक क्षेत्र सुधारणा व शाश्वत विकास हे या पुस्तकातील विषय आहेत.
  • MPSC पूर्व व मुख्य पेपर -3 तसेच UPSC पूर्व साठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.....

संपूर्ण विज्ञान

लेखक - जयदीप पाटील.
किंमत - ३९९/- (२५%)सवलतीत - २९९/-

  • UPSC व राज्यसेवा पुर्व मधील सामान्य अध्ययन पेपर 1 च्या General Science घटकाचे संपूर्ण विश्लेषण.
  • स्पर्धा परीक्षाभिमुख लिखाण
  • PSI, STI पुर्व तसेच D.Ed. – CET साठी उपयुक्त.
  • आयोगाचे प्रश्न व सरावासाठी प्रश्न.
  • NTS, MTS इ. शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त .
  • MPSC पुर्व,UPSC पुर्व,PSI,STI,ASO पुर्व तसेच D.ed.CET,SSC,रेल्वे,शालेय स्तरावरील MTS,NTS,SCIENCE, OLYMPAID ई.साठीही अंत्यत उपयुक्त पुस्तक.

जैवतंत्रज्ञान

लेखक – डॉ. मोनाली साळुंखे, संदीपकुमार साळुंखे (IRS)
किंमत - २८०/- (१५%) सवलतीत-२३८/-

  • मुलभूत संकल्पनांचे ओघवतया भाषेत स्पष्टीकरण.
  • विज्ञान विषय नसणा-या विध्यर्थ्यांनाही सहज समजेल अशी भाषाशैली.
  • स्पष्टीकरणाला पूरक, विशेषरीत्या बनविलेल्या सुंदर आकृत्या.
  • भाषांतरित मराठी शब्दाबरोबर मुळ इंग्रजी शब्दाचाही वापर.
  • २०१८ पर्यंतच्या परीक्षेतील प्रश्नांचा समावेश.
  • जैवेतंत्रज्ञानातील चालू घडामोडीचा समावेश व महत्वाच्या वेबसाईटची माहिती.

जगाचा भूगोल

लेखक –दीपक बाविस्कर , दिलीप पाटील.
किंमत - ३२५/- (२५%) सवलतीत - २४४/-

  • आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक टॉपिकची मुद्देसूद, परिक्षाभिमुख माडंणी.
  • प्राकृतिक व जगाचा भूगोल एकत्रितरित्या
  • रंगीत नकाशे व त्रिमिती प्रतिमा (3D).
  • विश्लेषणात्मक, तुलनात्मक, अद्ययावत आकडेवारी व आयोगाच्या प्रश्नासंह.
  • UPSC,MPSC,राज्यसेवा पूर्व व मुख्य ,PSI,STI,ASO पुर्व व मुख्य तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

भारताचा भूगोल

लेखक – दिपक बाविस्कर, दिलीप पाटील.
किंमत - ४२५/- (१५%) सवलतीत - ३६१/-

  • भारताच्या भूगोलाचे पहिले बहुरंगी पुस्तक.
  • सुत्रबद्ध माडंणी, आकलनास सोपे.
  • व्हीजुअल मेमरी तंत्रज्ञानाचा वापर.
  • अचूक नकाशे, आकृत्यांचा वापर.
  • अद्ययावत सांख्यिकीसह.
  • UPSC,MPSC,राज्यसेवा पूर्व व मुख्य ,PSI,STI,ASO पुर्व व मुख्य तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.....

महाराष्ट्राचा भूगोल

लेखक – दिपक बाविस्कर, दिलीप पाटील.
किंमत - ४२५/- (१५%) सवलतीत - ३६१/-

  • विविध क्लूप्त्या व संकल्पना आकृती/चित्रे स्वरुपात योग्य रंग संगतीनेकेलेली रचना.
  • Visual Memory तंत्राचा प्रभावी वापर.
  • Theory with Maps असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक.
  • आयोगाच्या बदलतया स्वरुपानुसार केलेली पुस्तकांची माडंणी.
  • 2017 – 18 वर्षाच्या अद्ययावत सांख्यिकसह.
  • UPSC,MPSC,राज्यसेवा पूर्व व मुख्य ,PSI,STI,ASO पुर्व व मुख्य तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

स्पर्धा परिक्षा मराठी व्याकरण

लेखक :- लीलाधर पाटील.
किंमत - २८०/- (२५%) सवलतीत - २१०/-

  • प्रतयेक घटकावर सरावासाठी प्रश्न.
  • सरावासाठी 14 अतिमहत्त्वाच्या प्रश्नपत्रिका, उत्तर तालिकेसह.
  • साध्या आणि सोप्या भाषेत पुस्तकाची माडंणी.
  • प्रत्येक प्रकरणावर आयोगांच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण.
  • UPSC MPSC पूर्व व मुख्य PSI STI ASO मुख्य कृषी अधिकारी ,सहकार ,समाजकल्याण ,तलाठी ,पोलिस भरती ई. परीक्षेसाठी उपयुक्त.....

अंकगणिताचा दीपस्तंभ

लेखक :- सुजित वाळके.
किंमत - २९०/- (२५%) सवलतीत - २१८ /-

  • प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी एकापेक्षा जास्त पध्दतींचा वापर.
  • परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचा विश्लेषणासह समावेश.
  • काठीण्यपातळीनुसार सराव प्रश्नावली.
  • संवादातमक माडंणी व तर्कीक (Logical) पध्दतींचा वापर केलेले एकमेव पुस्तक.
  • PSI,STI,ASO पुर्व,MPSC राज्यसेवा-CSAT ,SSC,(CGL,HSL),तलाठी,पोलिस भरती,समाजकल्याण,रेल्वे,बँक,D.T.Ed.-TET/CET,तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

बुद्धिमत्ता चाचणी

लेखक – खेमचद्रं पाटील.
किंमत - ३३०/- (३५%) सवलतीत - २१५/-

  • 2013 ते 2018 मधील आयोगाच्या परीक्षेतील प्रश्न स्पष्टीकरणांसाहित.
  • आयोगाच्या धर्तीवरील समुारे 3500 प्रश्न स्पष्टीकरणासंहीत.
  • संभाव्यता, संयोजन व क्रमातंर प्रकरणांचा समावेश.
  • नवीनअसभ्यासक्रमानुसार... UPSC, MPSC, राज्यसेवा पूर्व,PSI, STI, ASO मुख्य, तलाठी, पोलिस भरती, समाजकल्याण, रेल्वे, बँक, D.T.Ed.-TET/CET,तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

स्पर्धा परीक्षा गणित

लेखक - धनंजय मंगरूळकर .
किंमत - २२५/-(५०%) सवलतीत - ११२/-

  • आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार प्रत्येक टॉपिकची मुद्देसूद, परिक्षाभिमुख माडंणी.

स्पर्धा परीक्षा शब्दसामार्थ्य

लेखक :- लीलाधर पाटील.
किंमत - १७०/- (१५%) सवलतीत - १४४/-

मराठी व्याकरण प्रश्नसंच

लेखक – श्रीकांत तायडे.
किंमत - ३२०/- (३५%) सवलतीत - २०८/-

  • आयोगाच्या 2001 ते 2017 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे घटकांनुसार वर्गीकरण.
  • आयोगाच्या 1984 ते 2000 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा समावेश.
  • मराठी व्याकरणाच्या सर्व घटकांचा समावेश असून मराठीच्या परिपूर्ण तयारीसाठी उपयुक्त .
  • झालेल्या अभ्यासाचे अवलोकन करण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका सरावासाठी उपयुक्त.
  • MPSC राज्यसेवा,PSI,STI,ASO मुख्य,खात्यांतर्गत PSI,मंत्रालय क्लर्क,Tax Assistant,कृषि अधिकारी,पोलिस भरती,समाजकल्याण,तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

तलाठी प्रश्नसचं

लेखक – श्रीकांत तायडे.
किंमत - २२० (३५%) सवलतीत - १४४/-

  • 2016 मधील झालेल्या सर्व जिल्ह्यातील तलाठीच्या सर्व प्रश्नपत्रिका
  • सरावासाठी 11 सराव प्रश्नसचं.

इंग्रजी व्याकरण प्रश्नसंच 3100+

लेखक – श्रीकांत तायडे.
किंमत - ३००/- (३५%) सवलतीत - १९५/-

  • आयोगाच्या 2001 ते 2018 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे घटकांनुसार वर्गीकरण.
  • आयोगाच्या 1984 ते 2000 पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा समावेश.
  • इग्रंजी व्याकरणाच्या सर्व घटकांचा समावेश असून इग्रंजीच्या परिपूर्ण तयारीसाठी उपयुक्त .
  • झालेल्या अभ्यासाचे अवलोकन करण्यासाठी आणि प्रश्नपत्रिका सरावासाठी उपयुक्त.
  • MPSC राज्यसेवा,PSI,STI,ASO मुख्य,खात्यांतर्गत PSI,मंत्रालय क्लर्क,Tax Assistant,कृषि अधिकारी,पोलिस भरती,समाजकल्याण,तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.....

अर्थशास्त्र सराव प्रश्नसचं

लेखक –.डॉ. किरण देसले.
किंमत रु - 300/-.सवलतीत - 225/-(25%सवलत)

  • 2000 पेक्षा जास्त सराव प्रश्न.
  • सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण (संदर्भ पुस्तके शोधण्याची गरज नाही).
  • टॉपिकनिहाय प्रश्नांची विश्लेषनसह माडंणी.
  • अ,ब,क विधाने असलेले मोठे व उपयोजित प्रश्न.
  • भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक व सामाजिक विकास अशा दोन्ही विषयांना हात घालणारे प्रश्न.
  • UPSC पूर्व,MPSC पूर्व व मुख्य ,STI पुर्व व मुख्य,PSI ASO,करसहायक,वनसेवा,BANKING तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.....

पुस्तपालन व लेखाकर्म प्रश्नसंच

लेखक – श्रीकांत तायडे.
किंमत - १५०/- (३३%) सवलतीत - १००/-

  • MPSC, कर सहाय्यक मुख्य परीक्षेकरीता अत्यंत उपयुक्त.
  • 1100 सराव प्रश्न स्पष्टीकरणासहीत.
  • MPSC कर सहायक (TAX ASSISTANT) तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी.

महाराष्ट्राचा भूगोल सराव प्रश्नसंच

लेखक - दीपक बावीस्कर. दिलीप पाटील.
किंमत - २८०/- (३५%) सवलतीत - १८२/-

  • प्रश्नांची लेव्हलनिहाय मांडणी
    Level - I : सरळ प्रश्न.
    Level - II : आयोग आधारीत प्रश्न.
    Level – III : नकाशांवर आधारीत.
    Level – IV : 2017 पर्यंतचे प्रश्न.
  • टॉपिकची नकाशाभिमुख व परीक्षाभिमुख महत्त्वपुर्ण माहिती.
  • सर्वाधिक सरावासाठी प्रत्येक टॉपिकवर किमान 100 प्रश्न.
  • लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा, PSI/STI/ASO,EXCISE PSI,AMVI,कृषी,वनसेवा,कर सहायक (Tax Assistant) या पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयोगी.

भारतीय राज्यघटना, शासनव्यवस्था आशण कायदा

लेखक – संदीप पाटील, बळीराम राठोड.
किंमत - २७५/- (३५%) सवलतीत - १८०/-

  • UPSC पूर्व (2014 ते 2017) परीक्षेतील प्रश्नांचा समावेश.
  • 2014 ते 2017 मधील MPSC ने विविध परीक्षांमध्ये विचारलेल्या 1100+ प्रश्नांचा समावेश.
  • 2017 मधील MPSC ने घेतलेल्या विविध 12 परीक्षांतील प्रश्नांचा समावेश.
  • 2017 मधील महाराष्ट्र, वनसेवा, Excise PSI पूर्व व मुख्य परीक्षांतील प्रश्न.
  • 2014 ते2017 मधील MPSC ने विचारलेल्या कायद्यांच्या प्रश्नांचा समावेश.
  • सधुारीत अभ्यासक्रमानुसार 1200+ सराव प्रश्नांचा समावेश.

MPSC लिपीक - टंकलेखक पूर्व परीक्षा प्रश्नसंच

लेखक:- श्रीकांत तायडे
किंमत :- १४०/- (३५%) सवलतीत - ९१/-

  • MPSC लिपीक टंकलेखन,कर सहायक (Tax Assistant), जलसंपदा, जिल्हापरिषद, एस.टी . महामंडळ, तलाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयुक्त.

भारताचा इतिहास प्रश्नसंच

लेखक :- प्रियंका पाटील
किंमत :- १९५/- (४०%) सवलतीत - ११७/-

  • UPSC व MPSC गटावर्षाचे प्रश्न.
  • UPSC , एमपीएससी आयोगाचे प्रश्न 2011 टीई 2014.
  • प्राचीन व मध्ययुगीन इतिहास सरावासाठी प्रश्न.
  • आधुनिक इतिहास सरावासाठी प्रश्न.
  • आधुनिक इतिहास सरावासाठी प्रश्नसंच.
  • समाजसुधारक सरावासाठी प्रश्नसंच.

पोलिस भरती गाईड

लेखक:- धनंजय मंगरुळकर, अनिल पाटील, राम पाटील.
किंमत:- २५०/- (४०%) सवलतीत - १५०/-

  • सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे व शॉर्टकट ट्रिक्स.
  • सामान्य आध्ययन,गणित,मराठी व बुद्धीमापण सर्व प्र्श्नांच्या स्पष्टीकरणांसह.
  • जिल्ह्याची माहिती.

अभ्यास मित्र

लेखक - यजुर्वेंद्र महाजन, महेश गोरडे.
किंमत - १३०/- (२३%) सवलतीत - १००/-

  • अभ्यास कसा करावा?
  • अभ्यासाचे नियोजन.
  • अभ्यासाच्या सोप्या पद्धती.
  • एकाग्रता कशी राखावी.
  • परीक्षेची खूप भीती वाटते.
  • अशा सर्व प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात तुम्हाला मिळतील.
  • या व्यतिरीक्त करीअर मार्गदर्शन.
  • ८ वी ते महाविध्यालयीन विद्याथी तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

प्रत्येकात विवेकानंद

लेखक - यजुर्वेंद्र महाजन.
किंमत - ५०/- (२५%) सवलतीत - ३८/-

  • आपल्या प्रत्येकातच विवेकानंद आहे.विवेकानंद म्हणजे काय तर ज्या व्यक्तिला स्वत:चं सामर्थ्य जाणवलं,स्वत:च्या आयुष्याला अर्थपूर्णता दिली,स्वत:सह इतरांचंही आयुष्याला फुलविलं,असे विवेकानंद .ते आपल्या प्रत्येकात आहेत. आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.....

मनोबल : तिमिरातून तेजाकडे

लेखक:- चित्रा वाघ
किंमत:- २००/- (३०%) सवलतीत - १४०/-

  • आपल्या मुलांना, मित्रांना आणि विद्यार्थ्यांना आग्रहपूर्वक वाचण्यास दयावे असे प्रेरणादायी पुस्तक म्हणजेच मनोबल तिमिरातून तेजाकडे. विशेष मुलांना जगण्याची नवी आशा,दृष्टी देण्याचा उन्नत मार्ग दाखण्याचा प्रयत्न म्हणजेच “मनोबल” भारतातील एकमेव विनामुल्य निवासी स्पर्धापरीक्षा व कौशल्य विकास केंद्र. राज्यभरातून आलेल्या दिव्यांग, अनाथ, व आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या २३० विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, आणि यजुर्वेंद्र महाजन यांचा हा यशस्वी प्रयोग वाचणे आणि प्रत्यक्षात पाहणे या शिवाय दुसरा आनंद नाही

सुवर्ण-तेज: एका गान गन्धर्वाचा अनवट प्रवास

लेखिका: सुवर्णा नितीन नाईक.
किंमत:- २००/- (३०%) सवलतीत - १४०/-

  • पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे सत्य घटनेवरील पुस्तक सकारात्मकता व जिद्द आपल्यात यावी यासाठी हे विचार मनात खोलवर रुजवण्यास मदत करते. एका अनोख्या जीवनाचा सुंदर तितकाच हृदय व आर्त असा जीवन प्रवास या पुस्तकात अनुभवायला मिळेल. आपण नक्कीच भारावून जाऊ या तेजसच्या प्रेरक संघर्ष जीवनकथे मधून.

आजचा दिवस माझा

लेखक:-विजय अमृता कुलांगे(IAS)
किंमत:- २२५/- (१५%) सवलतीत - १९१/-

  • प्रत्येक UPSC, MPSC परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने जरूर वाचावे असे पुस्तक. माणूस म्हणजे त्यांची स्वत:ची जडण घडण, वैचारिक बैठक कशी घडली आणि त्याचा करीयरमधील अशापयाशात कसा उपयोग झाला हे या पुस्तकातून समजते. कधीकाळी रणरणत्या उन्हात रोजगार हमीवर काम करणारे अहमदनगर जिल्ह्यातील एका जोडप्याचा अंगावर काटा आणणारे आयुष्य आणि त्यांच्या पोटी आएएस ची परीक्षा पास होणारा मुलगा असा सगळा थक्क करणारा प्रेरणा देणारा प्रवास म्हणजेच हे पुस्तक होय

पुत्री निवेदिता

लेखक - सुधीर बर्वे.
किंमत रु - १५०/- (२५%) सवलतीत - ११२/-

  • दिव्यांग मूल जन्माला आल्यावर बरेच पालक खचून जातात.बर्वे कुटुंबीयांनी न खचता,निसर्गाने दिलेला कौल स्वीकारून निवेदिताला वेटेरनेरी डॉक्टर केले. दिव्यांग मुलांच्या पालकांना मार्गदर्शन आणि समाजात जागृती आणणारे पुस्तक.

फिटे अंधाराचे जाळे

लेखक - कृष्णगोपाल तिवारी (IAS).
किंमत - १५०/- (२५%) सवलतीत - ११२/-

  • नियतीने डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेतल्यावरही हा माणूस आनंदी,उत्साही आयुष्य आत्मविश्वासाने जगतो आहे.
  • जिल्ह्याधिकारी पदाची आव्हाने पेलून प्रामाणिक अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे .

स्मार्ट पोलिस

लेखक - दिगंबर पाटील (API).
किंमत - १५०/- (२५%) सवलतीत - ११३/-

  • पोलिस विभाग अधिक सक्षम व आधुनिक व्हावा, काळाप्रमाणे यात काही महत्वपूर्ण बदल व्हावेत हे मांडणारे पुस्तक.

सुप्रशासनाचे पहिले पाऊल

लेखक - लीना मेहंदळे.
किंमत - १५०/- (२५%) सवलतीत - ११२/-

  • सुप्रशासनाने देशाची आर्थिक सुबत्ता,उध्यमशीलता , विव्दज्जन,कलाकार आणि न्याय व्यवस्था हेही सुरळीत असतात. मात्र ते चिरंतन होण्यासाठी सत्तेचे विक्रेंद्रीकरण करून ती सत्ता लोकांना हस्तांतरीत करायला हवी. आजच्या नव्या पिढीचे प्रशासक त्या दिशेने वाटचाल करोत,या संदेशासाठी हा प्रयत्न

बिंब प्रतिबिंब

लेखक:- कवी मोमीन ,कवी देसले
किंमत:- १००/- (४०%) सवलतीत - ६०/-

  • बिंब प्रतिबिंब: एक अनोखा हस्तलिखित काव्यपत्रसंवाद इमेल व व्हाटसअप च्या जमान्यात एक आल्हाददायक अनुभव हवा असल्यास हे काव्यपत्रसंवाद माक्कीच सुंदर अनुभव देऊन जाईल. कवितेच्या पत्रव्यवहारातून या पुस्तकाचा जनम झाला. दोन मित्रांनी एकमेकाना लिहिलेले काव्य पत्र म्हणजेच हे पुस्तक.

करीअर डायरी

लेखक :- मनोज व अर्चना जोशी
किंमत:- ८०/- (४०%) सवलतीत - ४८/-

  • विविध करियरची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी तसेच त्या क्षेत्रातील कामाची पद्घत, त्याला लागणारी कौशल्य आणि कामाचा आवाका या बद्दल ३१ तरुण मंडळी आपल्याला करियर कसे व का यावर मार्ग दाखवतात ते याच पुस्तकात शेकडो करियर मधून हे फक्त नमुना म्हणून घेतले आहे. प्रत्येक लेखाच्या शेवटी करियर जेष्ठ समुपदेशक डॉ. श्रीराम गीत य्च्न्ही मोजक्या शब्दात टिप्पणी दिली आहे. नक्की करियर मध्ये काय काम करावे लागेल कुठले लोक आपल्या अवतीभवती असतील आपण या सगळ्यात कसे यशस्वी होऊ अश्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच करियर डायरी.

करीअर आयकाँन्स

लेखक :- दत्ता जोशी , मनोज गोविंदवार
किंमत :- १३०/- (४०%) सवलतीत - ७८/-

  • जळगाव आयकाँन्स या पुस्तकातील निवडलेल्या व्यक्ती म्हणजे करियर आयकोन्स होय. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यश मिळवण्यासाठी अपर कष्ट वेचणाऱ्या व्यक्तींनी निवडलेल्या मार्गाचे सार्ह्स्न आय पुस्तकातून होते. आत्मविश्वास, मानसिक सामर्थ्य,दुरदृष्टी, उत्कृष्टतेचा ध्यास याने भारताला विश्वगुरुपदी विराजमान झालेले पहायचे झाल्यास हे पुस्तक यातील आणि अशी अनेक लोक आयकॉन्स च्या माध्यमातून आपल्याला वाचत येईल.यात आयकोन्स, विशेष व्यक्तिमत्व, आणि उत्तर महाराष्ट्र विशेष हे वाचायला मिळेल.

आरसा : एक आत्मकथन

लेखक :- वसंत चंद्रात्रे
किंमत:- २५ (४०%) सवलतीत - १५०/-

  • स्वप्रयत्नाने व निर्धाराने माणसे कशी घडतात व समाजाला आदर्श ठरतात याचे जीवनचित्रण म्हणजेच आरसा होय. गेल्या चाळीस वर्षांपासून वसंत चंद्रात्रे हे योगविद्येचे अभासक, योगगुरू व मार्गदर्शक आहेत. प्रत्येकाच्या जीवनाचा आरसा आपल्याला दाखविण्याचे काम या पुस्तकातून होते.

योगसाधना

लेखक:- वसंत चंद्राते
किंमत:- १२०/- (४०%) सवलतीत - ७२/-

  • योगाबाबत चा अनुभवसंपन्न वारसा म्हणजेच योगसाधना हे पुस्तक होय. एका कुशल योगी व योगाच्या प्रचारासाठी आयुष्य विचाणाऱ्या वसंतराव चंद्रात्रे यांचे हे पुस्तक म्हणजे योग तपस्याच होय. अष्टांगयोग, ओंकाराचे महत्व, प्राणायाम, इंद्रियांची निगा, षष्ठचक्र जागृती आणि योग साधना साप्ताहिक वेळापत्रक इ. विषयांवर सखोल अभ्यास या पुस्तकातून अनुभवायला मिळेल.

नर्मदा किनारी सायकल स्वारी

लेखक :- डॉ. प्रशांतचंद्र पाटील
किंमत:- २००/- (३०%) सवलतीत - १४०/-

  • २६ दिवसात २९०० कि.मी. सायकल प्रवास अर्थात थक्क करणारा प्रवास वर्णन म्हणजेच नमर्दा किनारी सायकल स्वारी. भारतात अत्यंत भावनिक, पवित्र आणि खडतर यात्रा म्हणजे नर्मदा परिक्रमा. व्यवसायाने डॉक्टर असूनही सायकलीस्ट होऊन आपला आगळा वेगळा छंद पूर्ण करणारे डॉ. प्रशांतचंद्र पाटील आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतात. तसेच त्यांना आलेली अनुभूती त्यांनी, “अत्तराच्या दुकानात फेरफटका मारल्यास थोडाफार सुगंध आपल्याला चिकटतोच तसेच या सायकल स्वारी मध्ये झाले असे ते म्हणतात."

ग्रेट भेट

लेखक:- अच्युत गोडबोले
किंमत:- १५०/- (२०%) सवलतीत - ८०/-

करिअर मित्र

लेखक - यजुर्वेन्द्र महाजन
किंमत - १६० (२५%) सवलतीत - १२०/-

  • १० वी नंतर काय ?
  • १२ वी नंतर कुठे ?
  • पदवी नंतर कोणत्या क्षेत्रात ?
  • माझा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे ?
  • कोणता कोर्स करावा ?
  • कोणकोणत्या ENTRANCE EXAMS द्याव्यात ?
  • क्लासेस कुठे लावावेत ?
  • कोणते कॉलेज निवडावे ?
  • ह्या सर्व प्रश्ननांचे उत्तर ह्या पुस्तकात मिळतील.

मी एक स्वप्न पाहिलं

लेखक:- डॉ. राजेंद्र भारूड (IAS)

  • तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येता; तुमचे आई वडील गरीब आहेत की श्रीमंत, तुम्ही खेड्यात आहात की शहरात, मराठी मीडियमला आहात की सेमी इंग्रजी, सी.बी.एस.ई. ला आहात, याचा आणि तुमच्या यश-अपयशाचा काहीही संबंध नसतो. तुमचे विचार, स्वभाव व बेभान होऊन मेहनत घेण्याची वृत्ती यावरच तुमचे भवितव्य अवलंबून असते... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्रचा जीवनप्रवास आहे.
  • भिल्ल समाजातील आयएएस झालेल्या तरुणाचा प्रेरणादायी जीवनप्रवास...

राजकारण व प्रशासनातील लीडर्स

  • प्रशासकीय अधिकारी असोत किंवा राजकीय नेतृत्व भारतीय लोकशाहीचे दोन्ही अत्यंत महत्वाचे घटक आहेत. लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेले शासन देशाच्या व्यवस्थेचे आणि विकासाचे धोरण ठरवते, तर प्रशासन त्या धोरणांची अंमलबजावणी करते. अशी परस्परपूरक व्यवस्था भक्कम व प्रामाणिक असेल तर देशाची निरंतर प्रगती होईल.