Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299
Courses Images

परीक्षा योजना

पेपर क्र. व संकेतांक विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
1
(संकेतांक 002)
मराठी 60 60 बारावी मराठी एकतास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
इंग्रजी 40 40 पदवी इंग्रजी
2
(संकेतांक 008)
सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे/ विषयासंबंधीचे ज्ञान 100 100 पदवी मराठी व इंग्रजी एकतास

अभ्यासक्रम

पेपर क्रमांक - 1
अनु.क्र. विषय
1 मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे
2 इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases their meaning and comprehension of passage.

पेपर क्रमांक - 2
अनु.क्र. विषय
1 सामान्य ज्ञान - इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ.
2 बुध्दिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
3 गणित - अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी.
4 सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण,
5 चालू घडामोडी - भारतातील व महाराष्ट्रातील.
6 माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान
7 क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती. (भारतातील व महाराष्ट्रातील)
8 माहिती अधिकार अधिनियम - 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - 2015.