Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

शिबिर १) व्यक्तिमत्व विकास करिअर कौन्सिलिंग शिबिर (अग्निपंख)

पात्रता : ८ वी ते १२ वी विद्यार्थी
माध्यम : मराठी
शिबिर कालावधी : ९ ते १३ मे (५ दिवस)

१) करिअरच्या विविध संधी २) व्यक्तिमत्व कसे घडवावे ? ३) अभ्यास कसा करावा ? ४) एकाग्रता कशी वाढवावी ? ५) आत्मविश्वास कसा वाढवावा ? ६) ताण तणावाचे नियोजन कसे करावे ? ७) स्टेज डेअरिंग, संभाषण कौशल्य

शिबिर २) Personality Development & Career Counseling Camp (Wings of Fire)

Eligibility : 8th to 10th Students (For English Medium Student)
Medium : English
Duration : 16th to 20th May 2020 (5 Days)

1) Various Career Opportunities 2) How do develop Personality? 2) How to Study? 4) How to Increase Concentration? 5) How to increase Confidence? 6) Stress Management 7) Stage Daring, Communication Skill

शिबिर ३) उडान (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी - प्रज्ञाचक्षु, अस्थिव्यंग्य व मूकबधिर)

पात्रता : १० वी ते पदवीधर
शिबिर कालावधी : ९ ते १३ मे (५ दिवस)

१) मोबाईल, कॉम्प्युटर आधारे अभ्यास कसा करावा? (विशेषतः अंध, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी) २) दिव्यांगांसाठी करिअरच्या विविध संधी व कौन्सिलिंग ३) UPSC, MPSC, Bank, SSC इ. स्पर्धा परीक्षांची ओळख ४) गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी विषयासाठी विशेष अभ्यास पध्दती ५) व्यक्तिमत्व विकास (विचार-अभिव्यक्ती व कृती) ६) मोबिलिटी ट्रेनिंग ७) संभाषण कौशल्ये ८) उद्योजगता विकास ९) विविध छंदातून सर्वांगीण विकास, गाणी/नृत्य, चित्रकला/हस्तकला इ.