​|| दीपस्तंभ || नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप डेव्हलपमेंट, जळगांव​ : चांगला माणूस व चांगले नेतृत्व घडविण्यासाठी
उद्दीष्टये

• राष्ट्र उभारणीसाठी चांगला माणूस व चांगले नेतृत्व घडावे .
• प्रामाणिक, संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ, आत्मविश्वासपूर्ण युवा पिढी निर्माण व्हावी.

​अॅडमिनीस्ट्रेटिव्ह लीडरशिप डेव्हलपमेंट कोर्स

१२ वी नंतर ३ वर्षांचा निवासी अभ्यासक्रम ( English Medium / मराठी माध्यम ) तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय निश्चित केले आहे का ? तर मग १२ वी नंतर लगेचच तयारीला सुरुवात करा. ३ वर्ष UPSC - MPSC च्या परीक्षांसाठी तयारी व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी दीपस्तंभला प्रवेश घेतला तर पदवीधर होताच IAS - IFS - IPS - IRS होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकाल आणि चांगला अधिकारी बनू शकाल.

अभ्यासक्रम :

• UPSC / MPSC परीक्षांचा अभ्यासक्रम.
• स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेची तयारी सामान्य अध्ययन व CSAT .
• अभ्यास पध्दती.
• लेखन व वाचन कौशल्ये.
• मुलाखत तंत्र व सराव.
• प्रशासकीय कामाची ओळख व अनुभव.
• प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद ( Internship ).
• देश , समाज , संस्कृती विषयांचा अभ्यास.
• क्षेत्र भेटी, अभ्यास सहली , प्रकल्प.
• इंग्रजी, हिंदी, मराठी भाषा प्रभुत्व.
• ' स्व ' ची ओळख, अवांतर वाचन.
• भावनिक बुद्धिमत्ता विकसन.
• नेतृत्व विकसन व टीम वर्क.
• व्यवस्थापन कौशल्ये व अंमलबजावणी.
• शारीरीक क्षमता विकसन.

शैक्षणिक पात्रता :

• उत्तम गुणक्तेसह १२ वी उत्तीर्ण .
• विद्यार्थी पदवीकरीता कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा या शाखा निवडू शकतात.
• पदवी नियमित महविद्यालयातून किंवा मुक्त विद्यापीठातून करू शकतात.
• कालावधी - दरवर्षी जुलै ते मार्च.
• माध्यम - इंग्रजी आणि मराठी.

कोर्सची वैशिष्ट्ये:

• IAS / IPS / IFS / IRS अधिकारी व शिक्षणतज्ञांकडून प्रेरणादायी मार्गदर्शन.
• Interactive learning with practical approach .
• महाराष्ट्रातून २०१४ आणि २०१५ मध्ये विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद.

निवड प्रक्रिया :

• लेखी प्रवेश परीक्षा - १०० गुण ( ८ वी ते १० वी अभ्यासक्रम , बुध्दीमत्ता चाचणी , चालू घडामोडी - ८० गुण व निबंध लेखन - २० गुण. )
• मुलाखत - १०० गुण.
• प्रवेश प्रक्रिया फॉर्म उपलब्धी - १ एप्रिल.
• प्रवेश परीक्षा - जून / जुलै.
• कोर्स सुरु - जुलै.

विद्यार्थी व पालकांच्या प्रतिक्रिया

I scored 74% in 12th Science. Now I am studying in F.Y.B.A. & I am 1st year student of Deepstambh NILD. I want to be an IAS officer. I am getting right direction here to fulfill my dream. Along with studies, we are getting our personality developed here by various activities such as internship with officers, inspirational speeches and social activities. Deepstambh is really a "Deepstambh" for us.
- Prasad Mali, Baramati (NILD 1st yr.)

मैंने 'दीपस्तंभ' मे बहुत कुछ सिखा है । सबसे पहले मैने सिखा की हम जो भी करेंगे वो बेस्ट करेंगे । 'दीपस्तंभ' आने के बाद मुझमे बहुत सा बदलाव आया है। मैं कभी डायरी नही लिखता था, पर यहा आने के बाद मै रोज सोने से पहले डायरी लिखने लगा । और मैने सिखा टाईम मॅनेजमेंट जो हमारे जीवन मे बहुत महत्वपूर्ण है। एक आदर्श अधिकारी बनने के लिए मै यहा बहुत सिख रहा हुँ ।
- पलाश रविंद्र यादव (म. प्र.) प्रथम वर्ष

My purpose to join Deepstambh was to be better than I was in my past, in every aspect of my life. My aim is to be an IAS officer at 22 years of age. The first flight of inspiration takes off, when you have real experience of meeting great & genius people and to aspire to be like them & that is what at Deepstambh we experience.
- Nitin R. Jadhav, Nagpur (NILD 1st yr.)

I got 78% in 12th science. I am studying F.Y.B.Sc. I am getting proper guidance for study of competitive exams at Deepstambh.
I have improved myself with the different angles to see towards society. I learnt small, simple but very important habits like stage daring, communication skills, leadership etc. We are getting chance to interact with people working in various sectors such as officers, social workers etc. I have got enough confidence to achieve my aim.
- Omkar Patil, Kolhapur (NILD 1st yr.)

माझ्या मुलाला १२ वी सायन्सला ७८% गुण होते. आम्हाला त्याला इंजीनिअरींगला पाठवायचे होते. पण त्याची खअड व्हायची इच्छा होती. त्यामुळे त्याने इ.डल. व दीपस्तंभच्या या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्याचा निर्णय योग्य होता, आज त्याची अभ्यासात प्रगती आहेच, त्यासोबत त्याच्या व्यक्तिमत्वात अमूलाग्र बदल झाला आहे.
दीपस्तंभचे धन्यवाद !
- शामकांत श्रीराम भामरे (धुळे)