दीपस्तंभ प्रकाशन

अर्थशास्त्र भाग-१

१. अर्थव्यवस्था, जग आणि भारत
२. राष्ट्रीय उत्पन्न
३. पैसा आणी चलन
४. चलनवाढ
५. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
६. भारतीय बँकिंग व्यवस्था
७. सार्वजनिक वित्त
8. भारतीय कररचना
9. कृषी
१०. सहकार चळवळ
११ उद्योग
१२. सेवाक्षेत्र
१३. पायाभूत सुविधा
१४. परकीय व्यापार व व्यवहारतोल
१५. उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण
१६. आंतरराष्ट्रीय संघटना
१७. भारतातील आर्थिक नियोजन
१८. अर्थसंकल्प २०१४-१५

अर्थशास्त्र भाग-2

१. आर्थिक व सामाजिक विकास
२. जनसांख्यिकी
३. दारिद्रय
४. विकासाचा हक्क
५. सर्वसमावेशक विकास
६. सामाजिक क्षेत्र सुधारणा
७. शाश्वत विकास
८.विकासाचे नियोजन

संपूर्ण विज्ञान

१) राज्यसेवा पूर्व मधील सामान्य अध्ययन पेपर I च्या General science घटकाचे संपूर्ण विश्लेषण
२) स्पर्धा परीक्षाभिमुख लिखाण
३) PSI, STI, पुर्व तसेच D.ED - CET साठी उपयुक्त
४) कठीण संकल्पनाची सोप्या भाषेत मांडणी
५) आयोगाचे प्रश्न व सरावासाठी
६) सोडविलेली ५० हून अधिक गणिती उदाहरणे
७) NTS, MTS इ. शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयूक्त

स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण

• UPSC, MPSC राज्यसेवा पुर्व व मुख्य, PSI,STI,ASST. मुख्य

मी एक स्वप्न पाहिले

• भिल्ल समाजातील IAS झालेल्या तरुणाचा प्रेरणादायी जीवनप्रवास

इंग्रजी

१) सोपी संवादात्मक भाषा
२) समर्पक उदाहरणे
३) सोप्या कडून उच्च पातळीकडे
४) मूलभूत संकल्पना स्पष्टीकरण
५) स्पर्धा परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव

अंकगणित - बुद्धीमापन चाचणी

१) सर्व मुलभूत संकल्पनांची अगदी सोप्या भाषेत व उदाहरणांच्या मदतीने मांडणी
२) प्रत्येक उदाहरणांचे सुस्पष्ट स्पष्टीकरण
३) नविन युक्त्यांच्या मदतीने सोडविलेली उदाहरणे

सामान्य ज्ञान

१) सामान्य ज्ञान घटकातील अत्यंत उपयुक्त व अद्यावत माहिती
२) यापुस्तकात मुलभूत व मध्यम पातळीपर्यत माहिती दिली आहे

दीपस्तंभ करिअर डायरी

१) करिअर संदर्भात मार्गदर्शन
२) वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती

दीपस्तंभ करिअर आयकॉन्स

१) खादेशातील यशस्वी व्यक्ती
२) भारतीय प्रशासकीय विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती

दीपस्तंभ ग्रेटभेट

१) प्रेरणादायी व महान शास्त्रज्ञ , उद्योजक , इंजीनीअरिंग ,गणित इ. क्षेत्रातील व्यक्तींच्या गोष्टी
प्रकाशन टीम

• श्री. जगदीश महाजन
• श्री. महेश शेटे
• श्री. सुनील पाटील
संपर्कासाठी : +९१-९९२२००४१८२ , ८३८०००४४९५
वरील सर्व पुस्तके महारष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध

"दीपस्तंभ" प्रकाशनाची आगामी पुस्तके

स्पर्धा परीक्षा महाराष्ट्राचा भूगोल - दीपक बाविस्कर, दिलीप पाटील
समाजसुधारक- रामचंद्र पाटील